हनीप्रीतच्या पतीस जिवे मारण्याच्या धमक्‍या

वृत्तसंस्था
गुरुवार, 28 सप्टेंबर 2017

कर्नाल  : "डेरा सच्चा सौदा'चा प्रमुख गुरमीत राम रहीम सिंग याची दत्तक कन्या हनीप्रीत इन्सानचा पती विश्‍वास गुप्ताने आपल्या जिवास धोका असल्याची तक्रार पोलिस ठाण्यामध्ये नोंदविली आहे.

मागील काही दिवसांपूर्वी विश्‍वासनेच गुरमीत आणि हनीप्रीतमध्ये अनैतिक संबंध होते, असा दावा पत्रकार परिषदेमध्ये केला होता. अज्ञात तरुणांनी मला जिवे मारण्याची धमकी दिली असल्याचे गुप्ताने आपल्या तक्रारीमध्ये म्हटले होते. गुप्ताने 1999 मध्ये हनीप्रीतसोबत विवाह केल्यानंतर 2011 मध्ये घटस्फोट घेतला होता.

Web Title: haryana news Threats to kill Honeypreet's husband