मणिपूरमध्ये इंटरनेट सेवा बंद

वृत्तसंस्था
रविवार, 18 डिसेंबर 2016

 एनएससीएनतर्फे गुरुवारी करण्यात आलेल्या हल्ल्याविरोधात ख्वैरमबंद येथे महिलांनी पुकारलेल्या राज्यव्यापी बंदमुळे मणिपूरमधील जनजीवन विस्कळीत झाले आहे. महिलांनी रस्त्यावर उतरून आंदोलन केले. west

इम्फाळ - मणिपूरमध्ये हिंसक घटनांमध्ये वाढ झाल्याने सरकारने इम्फाळसह काही शहरांमध्ये इंटरनेट सेवा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

पश्चिम इम्फाळमध्ये हिंसक घटना घडण्याची शक्यता अधिक असल्याने तात्काळ याठिकाणी इंटरनेट सेवा अनिश्चित काळासाठी बंद करण्यात आली आहे. सोशल नेटवर्किंग साईट्सवरून धार्मिक संदेश पसरविण्याच्या प्रमाणात वाढ झाल्याने मणिपूरमध्ये हिंसर घटनांमध्ये वाढ झाली आहे. अनेक ठिकाणी वाहनांना आग लावण्याचे व तोडफोडीचे प्रकार घडत आहेत.

एनएससीएनतर्फे गुरुवारी करण्यात आलेल्या हल्ल्याविरोधात ख्वैरमबंद येथे महिलांनी पुकारलेल्या राज्यव्यापी बंदमुळे मणिपूरमधील जनजीवन विस्कळीत झाले आहे. महिलांनी रस्त्यावर उतरून आंदोलन केले. 

देश

नवी दिल्ली : ब्ल्यू व्हेल गेममुळे केरळ आणि देशाच्या अन्य भागात होणाऱ्या मुलांच्या आत्महत्या पाहता राष्ट्रीय बालहक्क संरक्षण...

गुरुवार, 17 ऑगस्ट 2017

पाटणा : बिहारमधील पूरस्थिती आज आणखी गंभीर झाली असून, राज्यातील पूरबळींची संख्या आता 98 वर पोचली आहे. पुरामुळे 15 जिल्ह्यांतील 93...

गुरुवार, 17 ऑगस्ट 2017

कोडाईकॅनल (तमिळनाडू) - मणिपूरमधून सशस्त्र दल विशेषाधिकार कायदा (अफस्पा) मागे...

गुरुवार, 17 ऑगस्ट 2017