...म्हणून मी दोनदा खासदार झालो : वरुण गांधी

varun gandhi
varun gandhi

नवी दिल्ली : आज मी येथे आलो आहे आणि तुम्ही मला ऐकत आहात. जर माझ्या नावात गांधी नसते तर मी इतक्या कमी वयात दोनदा खासदार झालो नसतो आणि तुम्ही मला येथे ऐकण्यासाठी आला नसता, असे भाजपचे खासदार वरूण गांधी यांनी सांगितले.

उत्तरप्रदेशतील सुलतानपूर येथे आयोजित एका कार्यशाळेत गांधी बोलत होते. ते म्हणाले, गांधी नावामुळे मला मदत होत आहे. आताच्या तरुणपिढीला राजकारणात येण्याची इच्छा असते. मात्र, ते त्यांच्याकडे आपल्या वडिलांचा वारसा नाही. त्यामुळे ते आपले नाव पुढे करु शकत नाही. यातील खरी परिस्थिती ही आहे, की जर त्यांच्याकडे पात्रता आणि तशी क्षमता असते. मात्र, त्यांना राजकारणात आपले नाव उंच करण्यासाठी कोणतेही पाठबळ नसते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com