'संघ व भाजपमध्ये जाणाऱया मुस्लिमांना ठोका'

वृत्तसंस्था
बुधवार, 10 मे 2017

कोलकता- राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (आरएसएस) व भारतीय जनता पक्षात जाणाऱया मुस्लिमांना ठोकून काढा, असे वक्तव्य टीपू सुलतान शाही मस्जिदचे इमाम मौलाना नूरुल रहमान बरकाती यांनी केले आहे.

मौलाना बरकाती म्हणाले, 'मुस्लिमांनी संघ व भाजप सोडून कोणत्याही पक्षात प्रवेश करू शकतात. परंतु, संघ व भाजपमध्ये प्रवेश करणाऱयांना इस्लामधून बाहेर काढण्याबरोबरच ठोकून काढा. हा फतवा नाही तर आदेश आहे. तलाकच्या मुद्यावरून मुस्लिम पर्सनल लॉ बो़र्डाने एकत्र येऊन निर्णय घ्यावा.'

मशिदींसमोर जय श्री राम म्हणाऱयांनाबाबतही त्यांनी वादग्रस्त वक्तव्य करत ते म्हणाले, 'भाजप व संघ वातावरण दुषीत करत आहे. संघ मुस्लिमांवर हल्ले करत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर फक्त संघाच्या कार्यकर्त्यांच्या सुरक्षिततेची नाही तर मुस्लिमांच्या सुरक्षिततेचीही जबाबदारी आहे. यामुळे मोदींनी मुस्लिमांच्या विरोधात बोलू नये.'