नेटिझन आता सिटिझन जर्नालिस्ट: 'सकाळ संवाद' मोबाईल ऍप

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 1 डिसेंबर 2016

वाचकांशी अतूट बांधिलकी सकाळ माध्यम परिवाराच्या कार्यशैलीचा गाभा आहे. आठ दशकांच्या वाटचालीत 'सकाळ'ने वाचकांशी नाते सातत्याने दृढ करत नेले आहे. 'सकाळ संवाद' मोबाईल ऍप वाचकांशी असलेल्या नात्याचा आणि विश्वासाचा नवा अविष्कार आहे. "सकाळ संवाद' मोबाईल ऍप आपल्यामधील सजग, सतर्क नागरीकाला आवाहन आहे. आपल्याला महत्वाच्या वाटणाऱया, समाजाने-प्रशासकीय यंत्रणेने लक्ष द्यायला हवे असे वाटणाऱ्या विषयांना 'सकाळ माध्यम परिवारापर्यंत' पोहोचविण्याचा सर्वात सहज मार्ग आहे.

'सकाळ संवाद' अगदीच सोपाः
1. आपल्या मोबाईलमधील Google Playstore वर टाईप कराः Sakal Samvad
2. डाऊनलोड करा "सकाळ संवाद' ऍप आपल्या मोबाईलमध्ये

'सकाळ संवाद' प्रभावी असा होईलः

1. ऍप इन्स्टॉल झाल्यावरः

a) आपला मोबाईल नंबर टाईप कराः

b) मोबाईल नंबर टाईप केल्यानंतर SUBMIT वर क्‍लिक करा

c) आपल्या मोबाईलच्या मेसेज बॉक्‍समध्ये आलेला OTP (One Time Password) भरा

2. आपले प्रोफाईल सजवाः

a) आपले नाव, आडनाव, आपल्या वेगळ्या नावाने संवाद साधायचा असल्यास तसा तपशील टाईप करा.

b) फेसबूक, ट्विटर अथवा सोशल मीडियाशी शक्‍य तो आपले प्रोफाईल लिंक करा.

3. आपला 'सकाळ संवाद'

a) आपला लेख, बातमी, फोटो, व्हिडिओ किंवा ऑडिओचा विषय नोंदवा. लेख किंवा बातमी असेल, तर युनिकोडमध्ये टाईप करा/कॉपी-पेस्ट करा. गॅलरीतून अथवा कॅमेऱयातून फोटो/व्हिडिओ पाठवा.

b) आपला विषय नेमका लिहा. त्याचे नेमके तपशील आवर्जून भरा.

c) गूगल लोकेशन 'ऑन' ठेवा; त्यातून आपल्या लेख, बातमी, फोटो, व्हिडिओ किंवा ऑडिओची अचूक माहिती मिळेल.

d) विषयही अचूक निवडाः उदा. नागरी समस्या, राजकीय, सांस्कृतिक, क्राईम, क्रीडा यापैकी नसेल, तर इतरवर क्‍लिक करा.

e) संवाद प्रभावी होण्यासाठी आपली ओळख अवश्‍य निवडा.

देश

नवी दिल्ली : भारतीय स्वातंत्र्यदिन देशभरात साजरा होत असतानाच १५ ऑगस्ट रोजी भारत आणि चीनच्या सैनिकांमध्ये धक्काबुक्की...

07.48 PM

बंगळूर : विरोधी पक्षांवर खोटे गुन्हे दाखल करीत लाचलुचपत प्रतिबंध विभागाचा (एसीबी...

07.36 PM

नवी दिल्ली : भाजपचे दिल्लीचे प्रदेशाध्यक्ष मनोज तिवारी यांच्यावर शनिवारी रात्री अज्ञात व्यक्तींनी हल्ला केला. एका...

01.15 PM