नाही, मी भाजपमध्ये जाणार नाही- शशी थरूर

वृत्तसंस्था
सोमवार, 10 एप्रिल 2017

नवी दिल्ली- भारतीय जनता पक्षात (भाजप) जाणार का? असा प्रश्न अनेकजण विचारत असून, या प्रश्नाने हैराण झालो आहे. नाही, मी भाजपमध्ये जाणार नाही, असा खुलासा काँग्रेसचे खासदार शशी थरूर यांनी केला आहे.

शशी थरूर हे भाजपमध्ये जाणार अशी चर्चा कुठून सुरू झाली, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. परंतु, नागरिकांनी चर्चा सुरू केली आहे. सोशल नेटवर्किंगवरसुद्धा ही चर्चा पहायला मिळते.
 
भाजपमध्ये जाणार असल्याची चर्चा सुरू झाल्यानंतर अनेकांनी मला विचारणा सुरू केले आहे. खरंतर हे कुठून सुरू झाले हेच समजत नाही. परंतु, आपण भाजपमध्ये जाणार नाही, याबाबतचा खुलासा फेसबुकवरून केला आहे, असे थरूर यांनी सांगितले.