नोटाबंदीचा नागरिकांना अद्यापही त्रास : ममता

वृत्तसंस्था
बुधवार, 8 फेब्रुवारी 2017

कोलकता: नोटाबंदी होऊन आज तीन महिने झाल्यानंतरही नागरिकांना अद्यापही त्याचा त्रास होत असल्याचे मत व्यक्त करीत पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आज (बुधवार) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली.

कोलकता: नोटाबंदी होऊन आज तीन महिने झाल्यानंतरही नागरिकांना अद्यापही त्याचा त्रास होत असल्याचे मत व्यक्त करीत पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आज (बुधवार) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली.

नोटाबंदी होऊन आज तीन महिने झाले तरीही निर्बंध कायम असल्याने नागरिकांचे आर्थिक स्वातंत्र्य नष्ट झाले आहे. जेव्हा आर्थिक स्वातंत्र्य नष्ट होते, तेव्हा मुख्य स्वातंत्र्यही नष्ट होते, असे ट्‌विट त्यांनी केले आहे. या नोटाबंदीमुळे देश दिशाहीन, उद्दिष्टहीन झाला आहे. अर्थव्यवस्थेचा वेग मंदावला आहे. देश अजून किती दिवस आर्थिक संकटाचा सामना करणार आहे, असा प्रश्‍न त्यांनी केला. केवळ काही श्रीमंतांनाच त्याचा फटका बसलेला नाही. मात्र बाकीचे सामान्य नागरिक, मध्यमवर्गीय आणि गरिबांना अद्यापही या नोटाबंदीचा त्रास सहन करावा लागत आहे, असे ममता बॅनर्जी म्हणाल्या.

देश

नवी दिल्ली : 'संघाला सत्ता आल्यावरच तिरंगा झेंड्याची आठवण आली,' या कॉंग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या टीकेने घायाळ झालेल्या...

07.33 AM

नवी दिल्ली : सत्तारूढ भाजपने केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारला तीन वर्षे पूर्ण होताच 2019 मधील पुढच्या लोकसभा निवडणुकीसाठी पहिला...

07.24 AM

नवी दिल्ली : ब्ल्यू व्हेल गेममुळे केरळ आणि देशाच्या अन्य भागात होणाऱ्या मुलांच्या आत्महत्या पाहता राष्ट्रीय बालहक्क संरक्षण...

गुरुवार, 17 ऑगस्ट 2017