अल्पवयीन मुलीवर राजस्थानमध्ये बलात्कार

वृत्तसंस्था
शनिवार, 17 जून 2017

कोटा: राजस्थानच्या बुंदी जिल्ह्यात दिराने अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे, असे पोलिसांनी आज सांगितले.

पत्नी घरातून बाहेर गेल्यानंतर गिराज माली (वय 23) या संशयिताने पीडित मुलीवर बलात्कार केला, असे संजय रॉयल यांनी सांगितले. पीडित मुलीने आपल्याला त्रास होत असल्याची तक्रार केल्यानंतर काल ही घटना उघडकीस आली. त्यानंतर पीडित मुलीला लगेचच बुंदीच्या जिल्हा रुग्णालयात तातडीने हलविण्यात आले होते, मात्र त्यानंतर कोटाच्या जे. के. लोने रुग्णालयात नेण्यात आले, असे रॉयल यांनी सांगितले.

. . . .

टॅग्स