मित्राचा मृत्यू सहन न झाल्याने आत्महत्या

वृत्तसंस्था
बुधवार, 28 सप्टेंबर 2016

हैदराबाद- लहानपणापासून सोबत असलेल्या मित्राचा डोळ्यासमोर झालेला अपघाती मृत्यू सहन न झाल्याने एकाने आत्महत्या केल्याची घटना येथे घडली आहे, अशी माहिती पोलिसांनी आज (बुधवार) दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संगणक अभियंता असलेले जी. हरिकृष्णा व के. रमेश हे दुचाकीवरून प्रवास करत होते. यावेळी एका ट्रकने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. यावेळी झालेल्या अपघातात जी. हरिकृष्णा यांचा जागीच मृत्यू झाला. मित्राच्या मृत्यूचा धक्का सहन न झाल्याने के. रमेश यांनी धावत्या रेल्वेसमोर जाऊन उडी घेत आत्महत्या केली.

आंध्र प्रदेशातील गुंतूर जिल्ह्यातील दोघे रहिवासी होते. दोघेही लहानपणापासूनचे मित्र होते व शिक्षणही बरोबर झाले होते. हरिकृष्णा हा काही दिवसांपूर्वीच मलेशियाहून आला होता, असेही पोलिसांनी सांगितले.

देश

बारमेर (राजस्थान) - एका अंधश्रद्धाळू डॉक्‍टरने उपचार सुरू असलेल्या रुग्णामध्ये शिरलेल्या भूतावर उपचार करण्यासाठी महिला रुग्णाच्या...

06.30 PM

नवी दिल्ली - बहुचर्चित वस्तू व सेवा कराची (जीएसटी) अंमलबजावणी 1 जुलैपासून करण्यात येणार आहे. तत्पूर्वी 30 जून रोजी जीएसटीच्या...

05.57 PM

नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (गुरुवार) अंतिमत: आपले मौन सोडत...

02.30 PM