महेंद्रसिंह धोनीची स्वातंत्र्यदिनी खास मुलाखत

मंगळवार, 15 ऑगस्ट 2017

मुलाखतीत धोनीने स्वातंत्र्य लढ्याबद्दल बोलला आहे. तसेच त्याची लाडकी देशभक्तिपर गाणी कोणती आहेत हे सुद्धा सांगितले आहे. https://www.facebook.com/SakalNews/videos/10155043124926973/ या लिंकवरून ही मुलाखत तुम्हाला पाहता येईल. तसेच मुलाखत आवडली तर शेअर करायला विसरू नका.

स्वातंत्र्यदिनाचा आनंद साजरा करायला 'सकाळ'चे पत्रकार सुनंदन लेले यांनी महेंद्रसिंग धोनीची घेतलेली अत्यंत खास मुलाखत "सकाळ'च्या वेबसाइट आणि फेसबुक पेजवरून आज (15 ऑगस्ट) प्रसारित होत आहे. 