जय पांडा यांची बीजू जनचा दलाला सोडचिठ्ठी

वृत्तसंस्था
सोमवार, 28 मे 2018

नवी दिल्ली - बीजू जनचा दलाचे (बीजेडी) जय पांडा यांना जानेवारी महिन्यात पक्षातून निलंबित करण्यात आले होते. त्यानंतर त्यांनी आज पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिल्याचे एएनआय या वृत्तसंस्थेने ट्विट केले आहे.

याबाबत त्यांनी ओडिशाचे मुख्यमंत्री आणि पक्षाध्यक्ष नवीन पटनायक यांना पत्र लिहिले असल्याचे एएनआयने म्हटले आहे. '' मी अत्यत दु:खी मनाने असे राजकारण सोडत आहे की, ज्यावेळी बीजेडीची परिस्थीत चांगली नव्हती''. असे म्हणत लोकसभा अध्यक्षांना आपण राजीनाम्याबाबत माहिती देणार असल्याचेही पांडा यांनी या पत्रात म्हटले आहे. 

ज्यावेळी पक्ष विरेधी भूमिका घेतल्याच्या कारणावरुन पांडा यांना निलंबित करण्यात आले होते, तेव्हापासूनच ते बीजेडीला सोडचिठ्ठी देणार असल्याची चर्चा होती.   

Web Title: Suspended Biju Janata Dal leader Baijayant Panda quits party