छेडछाडीस विरोध केल्याने मुलीला जिवंत जाळले

वृत्तसंस्था
मंगळवार, 27 जून 2017

बरेली : छेडछाडीस विरोध केल्याने शेजाऱ्याने मुलीला जिवंत जाळल्याची घटना शाहीगणेशपूर भागामध्ये घडल्याची माहिती पोलिसांनी दिली.

सोमवारी पीडित मुलगी एकटीच घरी असल्याचे पाहून शेजारी राहणाऱ्या हरिओमने फोन चार्ज करण्याच्या बहाण्याने घरात शिरकाव केला. या वेळी पीडितेवर जबरदस्ती करण्याचा त्याने प्रयत्न केला. जेव्हा मुलीने ओरडण्याचा प्रयत्न केला, त्या वेळी आरोपीने तिच्या अंगावर केरोसीन टाकून पेटवून दिले. पीडितेच्या कुटुंबीयांनी मुलीला रुग्णालयात दाखल केले असता डॉक्‍टरांनी तिला मृत घोषित केले. याप्रकरणी फरार आरोपीला अटक करण्यात आली असल्याचे पोलिसांनी सांगितले.

टॅग्स

देश

चंडीगड: डेरा सच्चा सौदाचा प्रमुख राम रहीम याला शिक्षा सुनावल्यानंतर हरियानात हिंसाचार घडवून आणल्याप्रकरणी हनीप्रीत इन्सानविरुद्ध...

मंगळवार, 19 सप्टेंबर 2017

हैदराबाद: वैद्यकीय पदवी अभ्यासक्रम (एमबीबीएस) प्रवेशास पात्र न ठरल्याने पतीने पत्नीला जाळल्याची घटना येथे नुकतीच घडली. याप्रकरणी...

मंगळवार, 19 सप्टेंबर 2017

देवरिया (उत्तर प्रदेश) : उत्तर प्रदेशातील देवरिया शहरात पंधरा वर्षे वयाच्या विद्यार्थीनीचा शाळेच्या तिसऱया मजल्यावरून पडून मृत्यू...

मंगळवार, 19 सप्टेंबर 2017