मार्क झुकेरबर्गच्या घरी पुन्हा एकदा पाळणा हलणार

वृत्तसंस्था
शुक्रवार, 10 मार्च 2017

फेसबुकचा संस्थापक मार्क झुकेरबर्गच्या घरी पुन्हा एकदा पाळणा हलणार आहे. झुकेरबर्ग आणि पत्नी प्रिसिला हे पुन्हा आई-बाबा होणार आहेत. ही गोड बातमी स्वत: झुकेरबर्गनं आपल्या अधिकृत फेसबुक पेजवर शेअर केलीय. झुकेरबर्गनं याबाबत एक संपूर्ण पोस्ट लिहलीय. ‘मी आणि प्रिसिला फार खुश आहोत, आम्हाला आणखी एका मुलीची आशा असल्याचं आपल्या फेसबुक पोस्टमध्ये झुकेरबर्ग म्हटलंय. दरम्यान, 2015मध्ये झुकेरबर्गला पहिली मुलगी झाली होती. तिचं नाव मॅक्स ठेवण्यात आलं होतं.