ओबामा नावाचा मासा

वृत्तसंस्था
गुरुवार, 22 डिसेंबर 2016

न्यूयॉर्क - अमेरिकेतल्या संशोधकांना पिवळ्या, सोनेरी रंगाच्या माशाची एक प्रजाती सापडली असून, या नव्या प्रजातीला अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांचे नाव देण्यात आले. माशांची ही प्रजाती प्रशांत महासागरात हवाई बेटांच्या संरक्षित भागात ३०० फूट खोल असणाऱ्या कुरे या प्रवाळ बेटांवर आढळली आहे.

हे मासे यापूर्वी कधीही दिसले नव्हेत. त्यामुळे यातले काही मासे चाचणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले. संशोधकांना चाचणीनंतर ही नवी प्रजाती असल्याचे लक्षात आले आहे. जपानमध्ये आढळणा-या माशांच्या प्रजातीशी या माशांचे साधर्म्य आहे. या माशांवर सखोल संशोधन सुरु आहे. 

पापाहनॉमोक्वाकी या सागरी पट्ट्याचे संवर्धन करण्यात ओबामा यांचा सक्रिय सहभाग होता. या सागरी पट्ट्यात दुर्मिळ पाणवनस्पती, सागरी जलचरांच्या प्रजाती, दुर्मिळ प्रजातीचे कासव असे जीव नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळे या जीवांच्या संवर्धनाची जबाबदारी बराक ओबामा यांनी घेतली. वैज्ञानिकांनी त्यांच्या सन्मानार्थ म्हणून या प्रजातीला बराक ओबामा यांचे नाव दिले आहे.

ग्लोबल

अमेरिकेने खडसावल्यानंतर "ड्रॅगन'कडून जोरदार पाठराखण बीजिंग: दहशतवाद्यांना पाठिंबा दिल्याबद्दल अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प...

मंगळवार, 22 ऑगस्ट 2017

वॉशिंग्टन : पाकिस्तान दहशतवाद्यांसाठी स्वर्ग बनला आहे. अमेरिका आता यावर गप्प बसू शकत नाही, असा इशारा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष...

मंगळवार, 22 ऑगस्ट 2017

अमेरिकेतील मेरिलॅंड विद्यापीठाच्या अहवालातील नोंद; गेल्या वर्षी सर्वाधिक दहशतवादी हल्ले वॉशिंग्टन: "इस्लामिक स्टेट ऑफ इराक अँड...

सोमवार, 21 ऑगस्ट 2017