ज्येष्ठ अभिनेते ओम पुरी यांचे निधन

मुंबई- आपला वास्तववादी अभिनय आणि भारदस्त आवाज यामुळे चित्रपटसृष्टीत वेगळी ओळख निर्माण करणारे बॉलिवूडमधील ज्येष्ठ अभिनेते ओम पुरी (वय 66) यांचे हृदयविकाराने आज (शुक्रवार) निधन झाले. घाशीराम कोतवाल या मराठी नाटकावर आधारित एका चित्रपटातून ओम पुरी यांनी कारकिर्दीची सुरवात केल्यानंतर 1980 मध्ये प्रदर्शित झालेल्या आक्रोश चित्रपटातून त्यांना बॉलिवूडमध्ये पहिला ब्रेक मिळाला. बॉलिवूडमधील विविध चित्रपटांमध्ये त्यांनी वेगवेगळ्या प्रकारच्या भूमिका साकारल्या.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com