हर्बिन इंटरनॅशनल आइस ऍण्ड स्नो फेस्टिव्हल 

शुक्रवार, 6 जानेवारी 2017

हर्बिन : चीनमध्ये "हर्बिन इंटरनॅशनल आइस ऍण्ड स्नो फेस्टिव्हल' सुरू झाले आहे. जगातील सर्वात मोठा असा हा "बर्फ महोत्सव' म्हणून लोकप्रिय आहे. या महोत्सवामध्ये बर्फाच्या घसगुंड्‌या, गुहा, महाल, शिल्पे, मूर्ती तयार केल्या आहेत. या भव्य दिव्य शिल्पांची छायाचित्रे, सेल्फी घेण्यात पर्यटक रमले आहेत. या महोत्सवातील बर्फाची सर्व शिल्पे आणि कलाकृती रंगबिरंगी दिव्यांमुळे आणखी उजळून निघाल्या आहेत.  नवीन वर्षाच्या स्वागतासाठी या महोत्सवातही नेत्रदिपक आतषबाजी करण्यात आली. हा भव्यदिव्य महोत्सव अनुभवण्यासाठी दरवर्षी लाखो पर्यटक भेट देतात. या महोत्सवाची काही सुंदर छायाचित्रे खास ईसकाळच्या वाचकांसाठी.... 

टॅग्स

ग्लोबल

वॉशिंग्टन: रमजानमध्ये व्हाइट हाउसमध्ये इफ्तार पार्टी देण्याची परंपरा अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी या वर्षी मोडली. व्हाइट...

सोमवार, 26 जून 2017

नवी दिल्ली - भारत व अफगाणिस्तानमधील वाढत्या मैत्रीमुळे चीनचा उठलेला पोटशूळ आज (...

सोमवार, 26 जून 2017

वॉशिंग्टन - भारताच्या परराष्ट्र धोरणामध्ये विवेक व संयम पाळण्यात आला असला; तरी...

सोमवार, 26 जून 2017