'गोल्डन' प्रियांका चोप्रा

सोमवार, 9 जानेवारी 2017

बेव्हर्ली हिल्स - हॉलिवूडमधील प्रतिष्ठेच्या गोल्डन ग्लोब पुरस्कारांचे हे 74 वे वर्ष असून, यंदा या पुरस्कारांचे वेगळेपण म्हणजे अभिनेत्री प्रियांका चोप्रा हिची उपस्थिती. 'पिग्गी चॉप्स'ला नुकतेच स्टारडस्टच्या वतीने 'ग्लोबल आयकॉन ऑफ द इयर' पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. 
कॅलिफोर्नियातील बेव्हर्ली हिल्स येथे आयोजित पुरस्कार सोहळ्यातील प्रियांकाची ही खास छायाचित्रे...