बेळगाव - मराठा क्रांती मोर्चा

गुरुवार, 16 फेब्रुवारी 2017

बेळगाव - पोवाड्यांच्या ललकारीने बेळगावचा चौक अन्‌ चौक आज (गुरुवार) दुमदुमून गेला. सकाळी अकरा वाजता मराठा आणि मराठी मूक क्रांती मोर्चास प्रारंभ झाला. त्यानंतर गर्दी वाढत जाऊन भगव्या लाटेची क्रांतीच जणू बेळगावात अवतरली आणि "एक मराठा लाख मराठा'च्या दिलेल्या हाकेने शहर परिसर गर्दीने फुलून गेला.