मुक्काम पोस्ट : चंदू चव्हाणांच्या घरात...

शुक्रवार, 17 मार्च 2017

पाकिस्तानच्या तावडीतून सुटका झालेला भारतीय जवान चंदू चव्हाण नुकताच त्याच्या मुळगावी धुळे जिल्ह्यातील बोरविहीर इथं परतला. वाघा सीमेवर भारतीय लष्कराच्या ताब्यात चव्हाणांना दिलं गेलं. चिमुकल्या बोरविहीर गावानं चव्हाणांच्या सुटकेनंतर जल्लोष साजरा केला. त्यांची गावातून मिरवणूक काढली. जन्मदात्या आई-वडीलांच्या निधनानंतर आजी लक्ष्मीबाईंनी चव्हाणांना वाढवलेलं. नातू पाकिस्तानच्या तावडीत सापडल्याच्या बातमीनं हाय खाल्लेल्या आजीनं प्राण सोडला. सुटकेचा आनंद घेऊन आलेल्या चव्हाणांना एकाचवेळी सत्काराला आणि आजीच्या अस्थीविसर्जनाला सामोरं जायची वेळ आली...

महाराष्ट्र

पुणे - कोकणसह मध्य महाराष्ट्रात सोमवारपासून पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. अनेक ठिकाणी अतिवृष्टी झाल्याचेही हवामान विभागाच्या...

06.27 AM

नाशिक  - निरक्षरतेचा गैरफायदा घेत आंबेगावच्या (ता. पेठ) पोस्टमास्टरने चुकीच्या नोंदी करत नागरिकांच्या पैशांवर डल्ला...

05.48 AM

मुंबई - भाजपला सोडचिठ्ठी देण्याची मागणी केल्यानंतर आज शिवसेनेचे चार मंत्री मंत्रालयात उपस्थित होते, तर आमदारही मंत्रालयात...

05.03 AM