परतीच्या पावसाचा दणका...

शुक्रवार, 15 सप्टेंबर 2017

कोल्हापूर - काल रात्री शहर परिसरात परतीच्या पावसाने चांगलाच दणका दिला. रात्रभर जोरदार झालेल्या पावसाने शहरात ठिकठिकाणी पाणी साचले. नाल्यातून वाहून आलेल्या कचऱ्याचे ढीग लागले होते; तर अनेक ठिकाणी पावसाच्या दाबामुळे पाईप फुटण्याच्या घटना घडल्या. पावसाने उडवलेल्या दैनेची ही चित्रमय झलक. (सर्व छायाचित्रे - नितीन जाधव)