IND VS WI : तिसऱ्या T20 मध्ये होणार अनेक रेकॉर्ड ब्रेक; कोण रचणार इतिहास?

टीम इंडिया आणि वेस्ट इंडिज यांच्यातील तीन T-20 सामन्यांच्या मालिकेतील शेवटचा सामना कोलकाता येथील ईडन गार्डन्सवर खेळवला जाणार
india vs west indies 2022 third T20 record break make history Rohit Sharma
india vs west indies 2022 third T20 record break make history Rohit Sharmasakal
Updated on

इंडिया आणि वेस्ट इंडिज यांच्यातील तीन T-20 सामन्यांच्या मालिकेतील शेवटचा सामना कोलकाता येथील ईडन गार्डन्सवर खेळवला जाणार आहे. पहिले दोन सामने जिंकून भारतीय संघाने मालिकेत आधीच 2-0 अशी अभेद्य आघाडी घेतली आहे. आता टीम इंडियाला क्लीन स्वीपची संधी आहे.

याआधी टीम इंडियाविरुद्धच्या वनडे मालिकेत व्हाईटवॉश झालेल्या वेस्ट इंडिज संघाला टी-20 मालिकेत आपली लाज वाचवायची आहे. तिसऱ्या सामन्यात 5 मोठे विक्रमही होऊ शकतात.
याआधी टीम इंडियाविरुद्धच्या वनडे मालिकेत व्हाईटवॉश झालेल्या वेस्ट इंडिज संघाला टी-20 मालिकेत आपली लाज वाचवायची आहे. तिसऱ्या सामन्यात 5 मोठे विक्रमही होऊ शकतात.sakal
लेग-स्पिनर युझवेंद्र चहल (66 विकेट) T-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एका विकेटसह सर्वाधिक बळी घेणारा भारतीय गोलंदाज बनेल. या प्रकरणात तो वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहचा (66 बळी) विक्रम मोडेल.
लेग-स्पिनर युझवेंद्र चहल (66 विकेट) T-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एका विकेटसह सर्वाधिक बळी घेणारा भारतीय गोलंदाज बनेल. या प्रकरणात तो वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहचा (66 बळी) विक्रम मोडेल. sakal
रोहित शर्मा अर्धशतक ठोकताच 31 वेळा T-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये सर्वाधिक 50+ धावा करण्याचा विक्रम करेल. या बाबतीत तो विराट कोहलीचा विक्रम मोडेल. सध्या रोहित आणि कोहली 30-30 वेळा 50+ स्कोअरसह संयुक्तपणे टॉपवर आहेत.
रोहित शर्मा अर्धशतक ठोकताच 31 वेळा T-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये सर्वाधिक 50+ धावा करण्याचा विक्रम करेल. या बाबतीत तो विराट कोहलीचा विक्रम मोडेल. सध्या रोहित आणि कोहली 30-30 वेळा 50+ स्कोअरसह संयुक्तपणे टॉपवर आहेत.sakal
वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमारला तिन्ही फॉरमॅटमध्ये (कसोटी, एकदिवसीय, टी-२०) कारकिर्दीतील २०० वा सामना खेळण्याची संधी आहे. सध्या टीम इंडियासाठी तिन्ही फॉरमॅटमध्ये ६६४ सामने खेळण्याचा विक्रम सचिन तेंडुलकरच्या नावावर आहे.
वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमारला तिन्ही फॉरमॅटमध्ये (कसोटी, एकदिवसीय, टी-२०) कारकिर्दीतील २०० वा सामना खेळण्याची संधी आहे. सध्या टीम इंडियासाठी तिन्ही फॉरमॅटमध्ये ६६४ सामने खेळण्याचा विक्रम सचिन तेंडुलकरच्या नावावर आहे.sakal
वेस्ट इंडिज संघाचा कर्णधार कायरॉन पोलार्ड षटकार लगावताच षटकारांचे शतक पूर्ण करेल. अशाप्रकारे टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 100 षटकार मारणारा तो जगातील 8वा खेळाडू ठरणार आहे. सध्या न्यूझीलंडचा मार्टिन गप्टिल १६५ षटकारांसह अव्वल स्थानावर आहे.
वेस्ट इंडिज संघाचा कर्णधार कायरॉन पोलार्ड षटकार लगावताच षटकारांचे शतक पूर्ण करेल. अशाप्रकारे टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 100 षटकार मारणारा तो जगातील 8वा खेळाडू ठरणार आहे. सध्या न्यूझीलंडचा मार्टिन गप्टिल १६५ षटकारांसह अव्वल स्थानावर आहे.sakal
रोहित शर्मा 10 चौकार मारताच टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्‍ये 300 चौकार पूर्ण करेल. अशाप्रकारे टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये ही कामगिरी करणारा तो जगातील दुसरा क्रिकेटपटू ठरणार आहे. सध्या आयर्लंडचा पॉल स्टर्लिंग 312 चौकारांसह अव्वल स्थानावर आहे. विराट कोहली (298) दुसऱ्या तर रोहित शर्मा (290) तिसऱ्या स्थानावर आहे.
रोहित शर्मा 10 चौकार मारताच टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्‍ये 300 चौकार पूर्ण करेल. अशाप्रकारे टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये ही कामगिरी करणारा तो जगातील दुसरा क्रिकेटपटू ठरणार आहे. सध्या आयर्लंडचा पॉल स्टर्लिंग 312 चौकारांसह अव्वल स्थानावर आहे. विराट कोहली (298) दुसऱ्या तर रोहित शर्मा (290) तिसऱ्या स्थानावर आहे.sakal

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com