काही सुखद

कर्वेनगरच्या युवकांकडून विहिरीचे पुनरुज्जीवन

पौडरस्ता - कर्वेनगर येथील ‘स्वराज्याचे शिलेदार’ या गटाने श्रमदानातून शिवकालीन विहीर पुनर्जिवित केली आहे. पुणे-पाबे रस्त्यावर खामगाव व कोंडगाव या दोन्ही गावांना जोडणाऱ्या रस्त्याच्या कडेला ही विहीर...
शुक्रवार, 23 जून 2017