शैलपुत्री पार्वती देवी वेंगुर्लेत खास आकर्षण

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 26 सप्टेंबर 2017

वेंगुर्ले - येथील ग्रामदेवी श्री देवी सातेरी मंदिरात २१ पासून नवरात्रोत्सवाला सुरुवात झाली आहे. यानिमित्त दररोज साकारण्यात येणारी देवीची विविध रुपे खास आकर्षणाचा विषय ठरत आहे. नवरात्रोत्सवाच्या पाचव्या दिवशी शैलपुत्री पार्वती देवी या रुपात श्री देवी सातेरीची पूजा बांधण्यात आली.

नवरात्रोत्सव काळात या मंदिरात संगीत व वारकरी भजने होत आहेत. २८ ला रात्री मंदिरात दिंडी कार्यक्रम, २९ ला होमहवन व बलिदान हा धार्मिक कार्यक्रम होणार आहे. या सर्व कार्यक्रमांचा व देवी दर्शनाचा भाविकांनी लाभ, घ्यावा असे आवाहन श्री देवी सातेरी देवस्थानतर्फे करण्यात आले आहे.