चिपळुणातील ग्रामपंचायतींचा निकाल

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 18 ऑक्टोबर 2017

चिपळूण - तालुक्यात 19 ग्रामपंचायतीमध्ये निवडणूक झाली. यात भाजपला    आठ राष्ट्रवादीला चार काँग्रेसला सात ठिकाणी यश मिळाले आहे. तालुक्यातील ग्रामपंचायतीचा गाववार निकाल असा - 

चिपळूण - तालुक्यात 19 ग्रामपंचायतीमध्ये निवडणूक झाली. यात भाजपला    आठ राष्ट्रवादीला चार काँग्रेसला सात ठिकाणी यश मिळाले आहे.

तालुक्यातील ग्रामपंचायतीचा गाववार निकाल असा - 

शिरगाव-सरपंच- अनिल नारायण शिंदे, सदस्य- समीर शंकर धांगडे, प्रवीण रामचंद्र सावंत, साक्षी सुनील शिंदे, मुआज्जाहमद कट्टेकर, राजश्री राजाराम करंजकर, गणेश मानसिंग शिंदे, पूजा प्रभाकर मोरे, रेश्‍मा जितेंद्र शिंदे, सुरेश काशीराम रहाटे, संचिता शशिकांत शिगवण, श्रावणी शेखर मेस्त्री. 

गुढे-सरपंच- आरती महादेव मोरे, सदस्य -अश्‍विनी अनिल धामापूकर, संजय शांताराम कदम, शुभांगी सुभाष कदम, दीपाली दीपक कदम, मारुती गुणाजी नावले, वैशाली विजय जाधव.

असुर्डे- सरपंच- प्राची प्रवीण साळवी, सदस्य- निकिता उदय नरोटे, उज्ज्वला रमेश चोगले, चंद्रकांत देवजी बने, पूर्वा दीपक सावर्डेकर, नीलेश शंकर खापरे, संतोषा देवजी चव्हाण, अश्‍विनी अजित खापरे, महेंद्र मोरेश्‍वर नरोटे. बामणोली- सदस्य- रवींद्र सखाराम कापले. (उर्वरित बिनविरोध).

नारदखेरकी- सरपंच- तनुजा तुळशीराम साळवी, सदस्य-संजय शांताराम बांद्रे, वसंत तुकाराम गांधी, नंदा प्रभाकर गंगावणे (उर्वरित बिनविरोध).

पेढे- सरपंच- प्रवीण रामचंद्र पाकळे, सदस्य- दीपक मधुकर मोरे, मेघना संदेश सुर्वे (उर्वरित बिनविरोध). नवीन कोळकेवाडी- सदस्य- सुरेश माधवराव शिंदे, स्नेहा संदीर सुखदरे, महेंद्र तुकाराम कदम, समीक्षा समीर कदम (उर्वरित बिनविरोध). आबीटगाव- सदस्य- बाळाराम दत्तू भागडे, मधुरा महेंद्र भागडे, तृप्ती तानाजी खेराडे (उर्वरित बिनविरोध).

ओमळी- सरपंच-प्रदीप दिलीप घडशी. सदस्य- प्रदीप दिलीप घडशी, प्रमोद बाबाराम घडशी, अंजली योगेश ओंबळकर, भरत दत्ताराम धुलप, अनुराधा अनिल गुजर, अविनाश मारुती पवार, श्‍वेता सुरेश सावंत. गोंधळे- सरपंच विक्रांती वसंत भुवड, सदस्य- आत्माराम गोपाळ बारे, शेखर मनोहर कदम (उर्वरित बिनविरोध).

कामथे खुर्द- सरपंच- समीर तुकाराम बेचावडे, सदस्य- ज्ञानदेव सोनू उदेग, केतकी किरण हरेकर, महेश सोमनाथ गावडे, सानिका राजाराम निर्मळ, संतोष पाडुरंग उदेग, वैष्णवी वसंत हरेकर.

कामथे- सरपंच- विजय बाळ माटे, सदस्य- प्रदीप शांताराम उदेग, पूजा प्रकाश बाईत, कृष्णा शांताराम माटे, अक्षता अजित कासार, वासंती रघुनाथ कदम, महेश बाळ खेडेकर, मनोजकुमार मधुकर खेडेकर, रिया राजाराम महाडिक.

परशुराम-सरपंच- गजानन बाळकृष्ण कदम, सदस्य- विश्‍वास अनंत आग्रे, प्रज्ञा प्रवीण काजवे, नामदेव शंकर वांद्रे (उर्वरित बिनविरोध).

देवखेरकी- सरपंच- संजय गणपत हळदे (उर्वरित बिनविरोध). भिले- सरपंच-धनंजय कृष्णा केतकर (उर्वरित बिनविरोध).

कापरे- सरपंच- विजय गणपत बांद्रे, सदस्य- नीलेश सीताराम उदेग, वैभवी विलास मोरे, दगडू राजाराम कदम, आरती रमाकांत भुके, दिव्या दीपक कदम (उर्वरित बिनविरोध).

कळकवणे- सरपंच- कविता कृष्णकांत आंबेडे, सदस्य- संजीवन झुजम, महेश दिलीप शिर्के, सतीश यशवंत सुर्वे, ज्योती संतोष शिंदे. (उर्वरित बिनविरोध).

खांदाटपाली - सरपंच- अजय श्रीराम महाडिक, सदस्य- दीपक महाडिक, सूरज महाडिक, अर्पिता महाडिक (उर्वरित बिनविरोध).