तळवडे वेंगुर्ला रस्त्यावर बेकायदा दारू जप्त

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 10 ऑक्टोबर 2017

सावंतवाडी - निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाने सिंधुदुर्ग जिल्ह्यात बेकायदा दारू पकडण्याची मोहिम सुुरू केली आहे. सोमवारी रात्री नऊ वाजता तळवडे वेंगुर्ला रस्त्यावर एक लाख पंधरा हजार रूपयाची गोवा बनावटीची बेकायदा दारू जप्त केली.

धनराज मनोहर मयेकर (रा.न्हावेली) असे कारवाईत पकडलेल्या संशयिताचे नाव आहे त्याच्याकडून एक लाख 15 हजार रुपयाच्या दारूसह सत्तर हजार किमतीची मोटार जप्त करण्यात आली आहे. अमित पाडाळकर, संजय साळवे, प्रसादा माळी हेमंत वस्त यांनी ही कारवाई केली