अभिजित कटके ‘भारत केसरी’

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 11 सप्टेंबर 2017

पुणे - पुण्याच्या अभिजित कटके याने ‘भारत केसरी’ किताब पटकावला. कर्नाटकातील जमखंडीत ही स्पर्धा पार पडली. अभिजितने पाच लढती जिंकल्या. त्याने अनुक्रमे दिल्लीचा भीमसिंग (७-३), हरियानाचा अनिल कुमार (७-५), हवाई दलाचा सतीश फडतरे (१०-०), उत्तर प्रदेशचा अमित कुमार (८-४) यांना हरविले. निर्णायक फेरीत त्याने ‘कर्नाटक केसरी’ शिवय्याला १०-२ असे हरविले. चांदीची गदा आणि ५१ हजार रुपये असे इनाम त्याला मिळाले. अभिजित शिवरामदादा तालमीत भरत मस्के यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करतो.

क्रीडा

लंडन - इंग्लंडकडून पहिल्या एकदिवसीय सामन्यात वेस्ट इंडीजचा झालेला पराभव अपयशाच्या गर्तेत अडकलेल्या श्रीलंका क्रिकेट संघाच्या...

09.12 AM

कोलकाता : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसऱ्या एकदिवसीय क्रिकेट लढतीसाठी तयार असलेल्या खेळपट्टीवर गवत आहे. त्याचा फायदा...

07.33 AM

टोकियो : जागतिक अजिंक्‍यपद आणि सिंगापूर सुपर सिरीज स्पर्धेत अंतिम फेरीत समोरासमोर आलेल्या भारताची पी. व्ही. सिंधू आणि जपानची...

06.03 AM