जागतिक मैदानी स्पर्धेला मनप्रीत कौर मुकणार

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 21 जुलै 2017

नवी दिल्ली - भारताची ॲथलेटिक्‍समधील गोळाफेक क्रीडा प्रकारातील प्रमुख खेळाडू मनप्रीत सलग दुसऱ्या दिवशी उत्तेजक चाचणीत दोषी आढळल्यामुळे पुढील महिन्यात होणाऱ्या जागतिक अजिंक्‍यपद स्पर्धेस मुकावे लागणार आहे.

 भारतीय ॲथलेटिक्‍स महासंघानेच ही माहिती गुरुवारी दिली. चीनमध्ये जिनहुआ येथे झालेल्या आशियाई ग्रॅंड प्रीक्‍स स्पर्धेच्या पहिल्या टप्प्यातही मनप्रीत ‘अ’ नमुना चाचणीत दोषी आढळली होती.

टॅग्स