सचिन ‘युनिसेफ’च्या मोहिमेचा शिलेदार

पीटीआय
बुधवार, 7 जून 2017

लंडन - क्रिकेट विश्‍वातील महान फलंदाज सचिन तेंडुलकर ‘युनिसेफ’च्या ‘सुपर डॅड्‌स’ मोहिमेत सहभागी झाला आहे. मुलांच्या सुरवातीच्या विकासात वडिलांची भूमिका निर्णायक ठरत असते. याच उद्देशाने ‘युनिसेफ’ने ही मोहीम सुरू केली असून, गरीब मुलांच्या पालकांची भूमिका सचिन निभावणार आहे. या मोहिमेत फुटबॉलपटू डेव्हिड बेकहॅम, टेनिसपटू नोव्हाक जोकोविच, फॉर्म्युला वन ड्रायव्हर लुईस हॅमिल्टन यांचाही समावेश आहे. 