आज दिवसभरात... (ई सकाळ व्हिडिओ बुलेटिन)

टीम ई सकाळ
सोमवार, 19 जून 2017

राज्यभरात घडलेल्या विविध घडामोडींचा व्हिडिओजच्या माध्यमातून घेतलेला आढावा -

दिवसभरातील राज्यातील विविध घडामोडी संबंधीत व्हिडिओ बुलेटिन

पुण्यातील भवानी पेठ येथील विठ्ठल मंदिरात माऊलींची आरती...

 

पीएमआरडीए विकास आराखडा संदर्भात बोलताना पालकमंत्री गिरीश बापट

 

आम्ही सत्तेत जनतेसाठी बसलो आहे. आमची बांधिलकी सत्तेशी नाही- रामदास कदम

 

वारीत आशाप्रकारे होणार प्लास्टिक,थर्माकोल कचरा यांची विल्हेवाट...

 

पावसाच्या शाळेत जाणून घेऊया पावसाच्या हजेरीबद्दल...
प्रादेशिक हवामान विभाग, मुंबईतून कृष्णानंद होसाळीकर यांच्याकडून जाणून घेऊयात पाऊस...

 

का थांबलाय पाऊस? ऐका हवामान शास्त्रज्ञ डाॅ. ए. के. श्रीवास्तव यांच्याकडून...

 

पुणे : भारत-पाक सामन्यावर सट्टेबाजी करणाऱ्या पाचजणांना अटक

टॅग्स