महापालिकांच्या महापौरपदाची सोडत जाहीर

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 3 फेब्रुवारी 2017

मुंबई : महापालिका महापौरपदाची सोडत जाहीर झाली आहे. 27 पैकी 14 महापालिकांचे महापौरपद महिलांसाठी राखीव ठेवण्यात आले आहे. 
 
अनुसूचित जमातीसाठी 
नाशिक महापौर : अनुसूचित जमाती
पनवेल : अनुसूचित जाती (महिला)
नांदेड वाघाळा : अनुसूचित जाती (महिला)
अमरावती : अनुसूचित जाती
 
इतर मागास प्रवर्गासाठी 
मीरा भाईंदर : ओबीसी महिला
नवी मुंबई : सर्वसाधारण
पिंपरी चिंचवड : सर्वसाधारण
सांगली मिरज कुपवड : ओबीसी महिला
जळगाव : ओबीसी महिला
औरंगाबाद : सर्वसाधारण
चंद्रपूर : ओबीसी महिला

मुंबई : महापालिका महापौरपदाची सोडत जाहीर झाली आहे. 27 पैकी 14 महापालिकांचे महापौरपद महिलांसाठी राखीव ठेवण्यात आले आहे. 
 
अनुसूचित जमातीसाठी 
नाशिक महापौर : अनुसूचित जमाती
पनवेल : अनुसूचित जाती (महिला)
नांदेड वाघाळा : अनुसूचित जाती (महिला)
अमरावती : अनुसूचित जाती
 
इतर मागास प्रवर्गासाठी 
मीरा भाईंदर : ओबीसी महिला
नवी मुंबई : सर्वसाधारण
पिंपरी चिंचवड : सर्वसाधारण
सांगली मिरज कुपवड : ओबीसी महिला
जळगाव : ओबीसी महिला
औरंगाबाद : सर्वसाधारण
चंद्रपूर : ओबीसी महिला

खुल्या प्रवर्गासाठी 
मुंबई : खुला साधारण
वसई विरार : खुला साधारण
भिवंडी : खुला साधारण
लातूर : खुला साधारण

मालेगाव : खुला साधारण
धुळे : खुला साधारण
अकोला : खुला साधारण
अहमदनगर : खुला साधारण

ठाणे : खुला प्रवर्ग महिला
कल्याण डोंबिवली : खुला प्रवर्ग महिला
पुणे : खुला प्रवर्ग महिला
उल्हासनगर : खुला प्रवर्ग महिला
परभणी : खुला प्रवर्ग महिला
सोलापूर : खुला प्रवर्ग महिला
कोल्हापूर : खुला प्रवर्ग महिला
नागपूर : खुला प्रवर्ग महिला

 

 

Web Title: municipal corporation mayor