मनोरंजन

पुणे माझ्या खूप जवळचे : विक्रम फडणीस

पुणे: ‘हृदयांतर’ चित्रपटाव्दारे विक्रम फडणीस दिग्दर्शन आणि निर्मिती क्षेत्रात पहिले पाऊल ठेवत आहेत. कौटुंबिक भावनिक नाट्य असलेल्या ‘हृदयांतर’ चित्रपटाची सध्या आतुरतेने वाट पाहिली जात आहे. हृदयांतर...
रविवार, 25 जून 2017