अंबाजोगाईत 'स्वाराती'च्या कर्मचाऱ्याची आत्महत्या

प्रशांत बर्दापूरकर
शनिवार, 7 ऑक्टोबर 2017

अंबाजोगाई (बीड) : येथील स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालयातील कनिष्ठ लिपीक संजय अन्साराम जाधव (वय ४२) यांनी तलावात उडी मारून आत्महत्या केल्याची घटना आज (शनिवार) सकाळी उघडकीस आली.

संतोष जाधव गेल्या दोन दिवसापासून बेपत्ता होते. आज सकाळी साडेआठ वाजता शहरालगतच्या चनई शिवारातील खोपरनाथ तलावातील पाण्यात त्यांचा मृतदेह आढळून आला. गेल्या २० वर्षांपासून ते स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालयात नोकरीला होते.