मंठा तालुक्‍यात शेतकऱ्याची आत्महत्या

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 12 एप्रिल 2017

तळणी (ता. मंठा) - नापिकी, शेतमालाला मिळत नसलेला भाव, बॅंकांकडून कर्ज मिळत नसल्याच्या नैराश्‍यातून देवठाणा (ता. मंठा) येथील शेतकरी सुरेश नागनाथ चोपडे (वय 35) यांनी मंगळवारी गळफास घेऊन आत्महत्या केली. या प्रकरणी पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला.