...तरी सरकार कायम राहीलः आठवले

प्रकाश सनपुरकर
शनिवार, 23 सप्टेंबर 2017

हिंगोली : उद्धव ठाकरे यांनी सरकार सोडले तरी सरकार कायम राहील, असा दावा केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केला. ते आज (शनिवार) हिंगोली येथे पत्रकार परिषदेत बोलत होते.

हिंगोली : उद्धव ठाकरे यांनी सरकार सोडले तरी सरकार कायम राहील, असा दावा केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केला. ते आज (शनिवार) हिंगोली येथे पत्रकार परिषदेत बोलत होते.

काँग्रेसने गावांतील जातीवाद संपविण्यासाठी प्रयत्न केले नाही. त्यामुळे दलित-सवर्ण वाद वाढले, असा आरोप करीत आता समाजात मोठे परिवर्तन होत आहे. दलित व सवर्ण एकत्र येताहेत. जातीयवाद संपविण्यासाठी अंतरजातीय विवाहाला प्रोत्साहन दिले पाहिजे, असे आवाहन श्री. आठवले यांनी केले.

Web Title: hingoli news ramdas athawale uddhav thackeray and government