बीड जिल्ह्यात वीज पडून सहा जण ठार

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 7 ऑक्टोबर 2017

बीड : वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावल्यानंतर वीज पडून दोन घटनांमध्ये सहा जणांचा मृत्यू झाल्याची घटना शनिवारी (ता. सात) सायंकाळी घडली. 

चारदरी (ता. धारुर) येथे वीज पडून पाच जण ठार झाले. तर दुसरी घटना माजलगाव तालुक्यातील लोणगाव जवळ घडली. चारदरी येथील घटनेत सहा जण जखमी झाले. जखमींवर धारुर येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत. अद्याप पूर्ण तपशील हाती आलेला नाही.

टॅग्स