जालना: सात मंडळात 50 मिमीपेक्षा अधिक पाऊस 

उमेश वाघमारे
शनिवार, 9 सप्टेंबर 2017

जालना जिल्ह्यात शुक्रवारी (ता. आठ)  जिल्ह्यात पाऊस जोरदार बरसला. शुक्रवारी रात्री उशिरापर्यंत जालना शहरामध्ये रिमझिम पाऊस सुरु होतो. शनिवारी (ता. नऊ) सकाळी आठ वाजेपर्यंत मंठा तालुक्यात सर्वधिक ८१ मिमी पासवाची नोंद झाली. तर  जालना तालुक्यात ५९.८८ मिमी, बदनापूर ४६.८८ मिमी, अंबड तालुक्यात ९.५७ मिमी, घनसावंगी तालुक्यात २३.२९ मिमी, भोकरदन तालुक्यात २६.६८ मिमी, परतूर तालुक्यात ३०.४० मिमी तर जाफराबाद तालुक्यात १९ मिमी पावसाची नोंद झाली.

जालना : मागील आठ दिवसांपासून गायब असलेल्या पावसाने शुक्रवारी ( ता. आठ) जालना जिल्ह्यात दमदार हजेरी लावली. शुक्रवारी (ता. आठ) ते शनिवारी (ता. नऊ) सकाळी आठ वाजेपर्यंत जिल्ह्यातील सात मंडळांमध्ये अतिवृष्टीची नोंद झाली. तर सात मंडळामध्ये ५० मिमीपेक्षा अधिक पाऊस झाला. वाघृळ जहागीर, सेलगाव, पांगरी गोसावी या तीन मंडळात १०० मिमीपेक्षा अधिक पावसाची नोंद झाली आहे.

जालना जिल्ह्यात शुक्रवारी (ता. आठ)  जिल्ह्यात पाऊस जोरदार बरसला. शुक्रवारी रात्री उशिरापर्यंत जालना शहरामध्ये रिमझिम पाऊस सुरु होतो. शनिवारी (ता. नऊ) सकाळी आठ वाजेपर्यंत मंठा तालुक्यात सर्वधिक ८१ मिमी पासवाची नोंद झाली. तर  जालना तालुक्यात ५९.८८ मिमी, बदनापूर ४६.८८ मिमी, अंबड तालुक्यात ९.५७ मिमी, घनसावंगी तालुक्यात २३.२९ मिमी, भोकरदन तालुक्यात २६.६८ मिमी, परतूर तालुक्यात ३०.४० मिमी तर जाफराबाद तालुक्यात १९ मिमी पावसाची नोंद झाली.
दरम्यान जालना तालुक्यातील वाघृल जहागीर मंडळात १०० मिमी विरेगाव मंडळात ६६ मिमी, सेवली मंडळात ८७ मिमी या तीन मंडळात अतिवृष्टी झाली आहे. तसेच बदनापूर तालुक्यातील सेलगाव मंडळात ११० मिमी, मंठा तालुक्यातील पांगरी गोसावी मंडळात १२० मिमी, ताळणी मंडळात ९५ मिमी व घनसावंगी तालुक्यातील राजणी मंडळात ९७ मिमी आतिवृष्टीची नोंद झाली आहे. 

तर जालना तालुक्यातील जालना मंडळात ५१ मिमी, विरेगाव मंडळात ६६ मिमी, नेर मंडळात ५५ मिमी, पाचनवडगाव मंडळात ५० मिमी, रामनगर मंडळात ४० मिमी, बदनापूर तालुक्यातील बदनापूर मंडळात ४० मिमी, रोषाणगाव मंडळात ४१ मिमी,बावणे पांगरी मंडळात ४० मिमी,  भोकरदन तालुक्यातील भोकरदन मंडळात ४५ मिमी, सिपोरा बाजार मंडळात ६२ मिमी, केदारखेडा मंडळात ५६ मिमी, जाफराबाद तालुक्यातील टेंभुर्णी मंडळात ६२ मिमी, मंठा तालुक्यातील मंठा मंडळात ६३ मिमी, ढोसला मंडळात ४६ मिमी पावसाची शनिवारी (ता. आठ) सकाळी आठ वाजेपर्यंत  नोंद झाली आहे.

मराठवाडा

लोहा : बैलगाडा घेऊन शेतीकामाला जात असताना बैलगाडा उलथून झालेल्या अपघातात शेतमजुराचा मृत्यू झाला. ही घटना हिप्परगा गावालगतच्या...

05.30 PM

नांदेड : जगातील सर्व भाषांमधून, त्यातील साहित्यांमधून आईचे महात्म्य आणि महत्त्व अगदी मोठमोठ्या लोकांनी मुक्त-कंठाने व्यक्त केलेले...

01.12 PM

औरंगाबाद - शहरात अंत्यविधीसाठी स्वर्गरथ, मोक्षरथ, वैकुंठरथ असतात; मात्र खेड्यांत असा कोणताही रथ नसतो. गावात मृतदेह खांद्यावर घेऊन...

10.33 AM