औरंगाबाद : अजिंठा बँकेच्या शाखा अधिकाऱ्याची आत्महत्या

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 12 जुलै 2018

औरंगाबाद : समर्थ नगर येथील राहत्या घरात अजिंठा अर्बन बॅंकेचे शाखा अधिकारी धर्मेंद्र पुराणिक यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. हि घटना गुरुवारी (12) सकाळी नऊच्या सुमारास उघडकीस आली.

धर्मेंद्र दिगंबर पुराणिक (वय 45, रा. अर्चना अपार्टमेंट, समर्थनगर) असे त्यांचे नाव असून ते उस्मानपुरा येथील अजिंठा अर्बन को ऑपरेटीव्ह बँकेचे शाखा अधिकारी होते. त्यांच्या आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. या घटनेची चौकशी क्रांतिचौक पोलिस करीत आहेत.

Web Title: suicide of branch manager of ajintha bank in aurangabad