मुक्तपीठ

काजव्यांचे रान

पाऊस पडून काही दिवस झाले, की जरा शहराबाहेरची वाट धरायची. थोडीशी संध्याकाळीच. रात्र वाढत जाते, तसे जंगल उजळत जाते काजव्यांच्या दिव्यांनी. काजव्यांची ती लयबद्ध उघडमीट पाहायला हवी. मुळशी येथील काजवे...
01.03 AM