इंद्राणीचा जामीन अर्ज न्यायालयाकडून नामंजूर

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 23 डिसेंबर 2016

मुंबई - शीना बोरा हत्या खटल्यातील प्रमुख आरोपी इंद्राणी मुखर्जीचा जामीन अर्ज गुरुवारी विशेष सीबीआय न्यायालयाने नामंजूर केला.

इंद्राणीच्या वडिलांचे आसाममध्ये काही दिवसांपूर्वी निधन झाले. वडिलांच्या अंत्यविधीसाठी जामीन मिळावा, अशी मागणी तिने न्यायालयाकडे केली होती. विशेष न्या. पी. आर. भावके यांनी ती नामंजूर केली. "सीबीआय'ने तिच्या जामिनाला विरोध केला होता. मुंबई ते गुवाहाटी हा लांबचा प्रवास असल्यामुळे इंद्राणी फरारी होण्याची भीती आहे, असा युक्तिवाद करण्यात आला. इंद्राणीचा मुलगा मिखाईल यानेही तिच्या जामिनाला "सीबीआय'कडे ई-मेलद्वारे विरोध दर्शविला होता.

मुंबई

मुंबई -  "महाराष्ट्राचा मुख्यमंत्री मीच राहणार आहे. जोपर्यंत बोलवत नाही तोपर्यंत मी इथेच राहणार आहे, दानवे पण...

गुरुवार, 17 ऑगस्ट 2017

डोंबिवली - आपल्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळासाठी मंडप बांधताना आड येणारा वृक्ष तोडल्याची घटना समोर आल्याने पर्यावरणप्रेमी...

गुरुवार, 17 ऑगस्ट 2017

कल्याण : रेल्वे प्रवासात अनेक कॉलेजचे विद्यार्थी मोबाईल वर बोलत लोकलमधील दरवाज्यात उभे राहून प्रवास करतात स्टंटबाजी करतात, रेल्वे...

गुरुवार, 17 ऑगस्ट 2017