परिचारक यांच्यावर कारवाई करा - राऊत

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 21 फेब्रुवारी 2017

मुंबई - भाजपपुरस्कृत आमदार प्रशांत परिचारक यांनी जवानांच्या पत्नींच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवणारे वक्तव्य केले आहे. त्यांना देशद्रोही ठरवावे, अशी मागणी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्र्यांकडे पत्राद्वारे केली आहे. मुख्यमंत्री शिवसेनेवर कारवाईची धमकी देतात. त्यांनी आधी अशा लोकांवर कारवाई करून दाखवावी, असा टोला राऊत यांनी लगावला.