फटाक्यांचा धुराने 40 जण डोळ्यांच्या विकाराने त्रस्त

अक्षय गायकवाड
मंगळवार, 5 सप्टेंबर 2017

घाटकोपर : घाटकोपर च्या सिद्धार्थ नगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळात सोमवारी  रात्री सत्यनारायणच्या पुजेनिमित्त लावलेल्या फटाक्याच्या धुराने आज 50 पेक्षा जास्त नागरिकांना डोळ्याचा त्रास झाला आहे.

सकाळी उठल्यावर लोकांचे डोळे उघडेनासे झाले होते. काही लोकांना डोळ्यांना खाज तर काहींचे डोळे लाल झाले आहेत.यातील काही लोक खाजगी रुग्णालयात उपचाराला गेले असून 40 पेक्षा जास्त रुग्ण अजून ही पालिकेच्या मुक्ताबाई रुग्णालयत उपचार घेत आहेत. 

टॅग्स