पालघर - सफाळयात सापडला अनोळखी व्यक्तीचा मृतदेह 

प्रमोद पाटील
मंगळवार, 3 एप्रिल 2018

सफाळे : पालघर जिल्हयातील सफाळा पोलीस ठाण्याच्या हद्दीत तांदुळवाडी येथील नदी किनारी एका अनोळखी पुरुषाचा सडलेल्या स्थितीतील मृतदेह मंगळवारी (ता. 3) सापडला आहे.

सदर व्यक्तीची ओळख पटली नसल्याने आपल्या परिसरात कोणी इसम हरवलेला असल्यास तात्काळ स.पो. नि. जितेंद्र  ठाकूर यांना 8669604036 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन सफाळे पोलिस ठाण्याच्या वतीने  करण्यात आले आहे.

Web Title: found a dead body of stranger in safale palghar