आझाद मैदान घोषणांनी दुमदुमले...(व्हिडिओ)

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 9 ऑगस्ट 2017

मराठा क्रांती मोर्चासाठी मुंबईत लाखोंच्या संख्येने दाखल झालेले मराठा बांधव आझाद मैदानाच्या दिशेने रवाना होत आहेत. मंगळवारच्या रात्रीपासून आझाद मैदानावर हजारोंचे लोंढे येत आहेत.

सकाळी सात वाजता तरूणाईने घोषणांनी आझाद मैदान दुमदुमून सोडले. राज्याच्या कानाकोपऱयातून तरूणाई आझाद मैदानावर उतरली आहे.