हार्बर रेल्वेची वाहतूक ठप्प, प्रवाशांचे प्रचंड हाल

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 1 मार्च 2018

मुंबई : ऐन सकाळी गर्दीच्या वेळी हार्बर रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. शिवडी रेल्वे स्थानकाजळ ओव्हरहेड वायर तुटल्याने ही वाहतूक विस्कळीत झाली आहे. सकाळी सव्वा सहा वाजल्यापासून वाहतूक विस्कळीत झाली असून हार्बर रेल्वेची अप आणि डाऊन वाहतूक ठप्प झाली आहे.

दरम्यान ऐन सकाळी वाहतूक विस्कळीत झाली असल्या कारणाने सर्व स्थानकांवर प्रवाशांची प्रचंड गर्दी झाली आहे. सकाळी कामावर जाण्यासाठी घराबाहेर पडलेल्या प्रवाशांना स्थानकांवर ताटकळत उभं राहावं लागत आहे. सकाळच्या वेळी सीएसएमटीच्या दिशेने जाणा-या प्रवाशांची संख्या मोठी असते, मात्र सेवा विस्कळीत झाल्याने गर्दी वाढत आहे.

Web Title: Marathi news mumbai news harbor railway line damage transport stops