रेल्वेची 'स्वच्छता ही सेवा' जनजागृती मोहीम

Marathi News Mumbai News Railway Station Clean Station People Awareness
Marathi News Mumbai News Railway Station Clean Station People Awareness

मुंबादेवी: मध्य रेल्वेची 'स्वच्छता ही सेवा' मोहीम सुरु करण्यात सुरुवात झालेली असून रेल्वे कर्मचारी आणि अधिकारी वर्गातर्फे रेल्वे प्रवाश्यांत स्वच्छतेबाबत जनजागृती करण्यात आली आहे.

रेल्वे ही आपली आणि राष्ट्राची संपत्ती आहे, तिला घाण करू नका. पान, गुटखा, तंबाखू खाऊन थूंकू नका. धूम्रपान करू नका. रेल्वे स्थानक आणि परिसरात कचरा करू नका, स्टेशनवर थांबलेल्या गाड्यांतील स्वच्छता गृहाचा वापर टाळा. अन्न पदार्थ टाकू नका. स्वच्छता राखा. सर्वांना सांगा असे आवाहन स्टेशन मास्टर, वाणिज्य कर्मचारी आणि अधिकारी वर्गाकडून करण्यात येत होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com