पोलिस कर्मचाऱ्याकडून ‘मिसफायर’

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 30 जुलै 2018

मुंबई - अभिनेते आणि खासदार शत्रुघ्न सिन्हा यांच्या मुंबईतील निवासस्थानी तैनात असलेल्या पोलिस कॉन्स्टेबलच्या बंदुकीतून अपघाताने गोळी सुटली. सुदैवाने या घटनेत कोणीही जखमी झाले नाही. ही घटना शनिवारी सायंकाळी घडली. बंदोबस्तासाठी तैनात असलेला कॉन्स्टेबल हा भरलेली बंदूक हाताळत असतानाच अचानक गोळी सुटली. ७२ वर्षीय शत्रुघ्न सिन्हा हे जुहूतील ‘रामायण’ नावाच्या इमारतीत आठव्या मजल्यावर राहतात.

Web Title: Misfire from the police employee