ज्यायला, हा मुंबईकर म्हणजे सुपरमैन वाटला काय तुम्हाला...

संदीप चव्हाण chavansk78@gmail.com
गुरुवार, 5 ऑक्टोबर 2017

मुंबईकरांच्या जगण्याची धडपड पाहून अस्वस्थ झालेला मी एक पुणेकर. आम्ही महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात भले कुठेही राहात असलो, तरी महाराष्ट्रातली तमाम जनता मुंबई आणि मुंबईकरांवर भरभरून प्रेम करते. त्यांच्या वाट्याला येणारं रोजचंच मरणाचं जिणं पाहून उरात सुरु झालेली ही घालमेल कागदावर कधी गोळा झाली हे कळलंच नाही.

मित्रांनो, मुंबईकरांकडे केवळ 'बघे' म्हणून बघण्यापेक्षा त्यांचे सहृदयी बनूया. त्यांच्या सुख-दु:खात साथ देणारे त्यांचे सोबती बनूया.
- संदीप चव्हाण लेखक, व्याख्याते, पुणे.