महापालिकेचे तीन अधिकारी निलंबित

Mumbai-Municipal
Mumbai-Municipal
मुंबई - पायधुनी येथील महंमद अली रोडवरील बेकायदा बांधकाम प्रकरणास जबाबदार असलेल्या तीन अधिकाऱ्यांना महापालिकेने अखेर निलंबित केले असून, यात सहायक आयुक्त जीवन घेघडमल यांचाही समावेश आहे. विधिमंडळ अधिवेशनात याप्रकरणी मुद्दा उपस्थित करून संबंधित अधिकाऱ्यांना निलंबित करण्याचे आदेश राज्य सरकारने दिले होते. त्यानुसार पालिकेने ही कारवाई केली. पायधुनीतील बेकायदा बांधकाम प्रकरणात सहायक आयुक्त घेघडमल यांचे सहायक अधिकारी आणि बीट अधिकाऱ्यांनी हलगर्जीपणा केल्याचे उघड झाले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com