भाजप नेते राजन तेली यांच्या मुलाला मारहाण 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 19 जानेवारी 2017

मुंबई - भाजप नेते राजन तेली यांचे चिरंजीव, प्रथमेश तेली यांना मंगळवारी (ता. 17) रात्री दादर रेल्वेस्थानकात मारहाण करण्यात आली. याप्रकरणी चार जणांविरोधात दादर रेल्वे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. मारहाण करणाऱ्यांपैकी एकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. 

प्रथमेश हे मंगळवारी रात्री दादर येथून कोकणकन्या एक्‍स्प्रेसने प्रवास करणार होते. डब्यात शिरत असताना त्यांना दोघांनी मागून हाक मारली. मागे पाहताच दोघांनी त्यांना मारहाण केली. हा मारहाणीचा प्रकार स्थानकातील सीसीटीव्ही कॅमेऱ्याने टिपला आहे. मारहाणीनंतर पळून जाणाऱ्या एकाला रेल्वे सुरक्षा दलाच्या जवानांनी पकडून रेल्वे पोलिसांच्या ताब्यात दिले; तर दोन हल्लेखोर पळून गेले. याप्रकरणी प्रथमेश यांनी आमदार नितेश राणे यांच्यावर संशय व्यक्त केला आहे.

मुंबई

कल्याण : रस्त्यात येणाऱ्या प्रार्थनास्थळांवर कारवाई करण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन करत कल्याण डोंबिवली...

06.45 PM

कल्याण: कल्याण डोंबिवली पालिकेच्या रस्ता रुंदीकरण तसेच अन्य विकास प्रकल्पातील बाधितांसाठी पुनर्वसन धोरण ठरवण्यात येत आहे. मात्र...

06.24 PM

मुंबई - महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकरी आंदोलनाचे नेतृत्व...

05.48 AM