पैलतीर

कौटिल्यासारखा महान तत्ववेत्ता पाकिस्तानच्या ऐतिहासिक जाणीवेत का नसावा?

मूळ लेखक: श्री. सैफ ताहीर, अनुवाद: सुधीर काळे हा लेख २ ऑगस्ट २०१७ रोजी ’डॉन’ या पाकिस्तानी वृत्तपत्रात प्रकाशित झाला व ’डॉन’ व श्री. सैफ ताहीर यांच्या अनुमतीने त्याचे भाषांतर मी इथे सादर करीत आहे...
सोमवार, 14 ऑगस्ट 2017